
वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेत मृत्यूदंडाच्या शिक्षेमध्ये मोठा पालट करण्यात आला आहे. पूर्वी बहुतेक वेळा केवळ इंजेक्शनचा वापर केला जात असे; परंतु आता ‘पेंटोबार्बिटल’ नावाच्या औषधाचा वापर पुन्हा चालू केला जाणार आहे. हे औषध शरिरातील मज्जासंस्था शांत करते, ज्यामुळे व्यक्ती आधी बेशुद्ध होते आणि नंतर तिचा श्वास थांबतो.
🇺🇸 US permits firing squads and lethal injections to speed up capital punishment.
The administration of #DonaldTrump says strict punishment is necessary for terrorists, child killers, and those who murder police officials. ⚖️🔥#WhiteHouse pic.twitter.com/mElZBmruNu
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 26, 2026
दुसर्या पद्धतीमध्ये गोळ्या झाडण्यात येणार आहेत. यामध्ये प्रशिक्षित लोकांचे पथक दोषीवर एकाच वेळी गोळ्या झाडते, ज्यामुळे त्याचा तात्काळ मृत्यू होतो. ट्रम्प सरकारचे असे मत आहे की, आतंकवादी, बालकांचे मारेकरी आणि पोलिसांची हत्या करणार्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा देणे अत्यंत आवश्यक आहे.
US Iran War : अमेरिकेच्या संसदेत इराणविरुद्धचे युद्ध थांबवण्याचा ठराव संमत
Paris Riot : फ्रान्स सरकारने या पुढे ‘शून्य सहनशीलते’चे धोरण अंगीकारावे !
बांगलादेशाच्या विरोधामुळे घुसखोरांना सीमेवरून परत पाठवणे होत आहे अवघड !
टेक्सास (अमेरिका) येथे अमेरिकी तरुणाने भारतीय राष्ट्रध्वज फाडला
India-Nepal Border Dispute : नेपाळसमवेतच्या सीमावादात तिसर्या पक्षाची आवश्यकता नाही ! – भारत
Japan Illegal Mosque : जपानमध्ये पाकिस्तानने बांधलेली अवैध मशीद पाडणार !