
नवी देहली – भारत आणि रशिया यांच्यातील संरक्षण सहकार्याला नवी बळकटी देणारा एक महत्त्वाचा करार आता लागू झाला आहे. या करारानुसार आता भारत आणि रशिया एकमेकांच्या क्षेत्रात मर्यादित संख्येने स्वतःचे सैन्य तैनात करू शकतात. यामध्ये अधिकाधिक ३ सहस्र सैनिक, ५ युद्धनौका आणि १० विमाने यांचा समावेश आहे, जे एकाच वेळी तैनात केले जाऊ शकतात. ही तैनाती प्रथम ५ वर्षांसाठी असेल, जी दोन्ही देशांच्या संमतीने पुढील ५ वर्षांसाठी वाढवली जाऊ शकते.
🚩 India-Russia ink Reciprocal Exchange of Logistics Agreement (RELOS) pact
3,000 troops, 5 warships, 10 aircraft & a game-changing pact strengthen India-Russia defence ties. 🇮🇳🤝🇷🇺
This agreement allows both nations to access each other’s military bases in war & peacetime,… pic.twitter.com/Jw2KxhQSNb
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 19, 2026
फेब्रुवारी २०२५ मध्ये दोन्ही देशांकडून स्वाक्षरी झालेला हा करार, ज्याला ‘इंडो-रशियन रेसिप्रोकल एक्सचेंज ऑफ लॉजिस्टिक्स ॲग्रीमेंट’ म्हटले जाते, तो यावर्षी १२ जानेवारीपासून अंमलात आला आहे.
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले