
बेंगळुरू (कर्नाटक) – अभिनेते प्रकाश राज यांनी रामायणाची कथा वेगळ्या प्रकारे सांगितल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हेगारी खटला प्रविष्ट (दाखल) करण्यात आला आहे.
🚨 Case Filed Against Prakash Raj Over Ramayana Remarks
A criminal complaint has been lodged after actor Prakash Raj’s alleged offensive remarks on the Ramayana sparked outrage.
Advocate @SachdevaAmita approached the Delhi Police Cyber Cell, stating the comments were deliberate… pic.twitter.com/9UUApziMmF
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 18, 2026
काय म्हणाले प्रकाश राज ?
एका मंचावर बोलतांना प्रकाश राज म्हणाले होते की, ‘राम, लक्ष्मण आणि सीता जेव्हा दक्षिण भारतात येतात, तेव्हा लक्ष्मणाला भूक लागते. तिथे असलेल्या फळांच्या बागेत जाऊन ‘फळे खाऊया’, असे लक्ष्मण म्हणतो. सर्व जण फळे खातात. तेव्हा तिथे आलेली शूर्पणखा तिचा भाऊ रावणाला सांगते की, ‘कुणीतरी फळे खात आहे.’ त्यावर रावण म्हणतो की, ‘त्यांना भूक लागली असेल, खाऊ दे.’ पुढे रावण पैसे मागतो; पण राम ‘माझ्याकडे पैसे नाहीत’ असे सांगतो. तेव्हा रावण म्हणतो की, ‘मी २० टक्के सवलत देतो.’ पैसेच नाहीत म्हटल्यावर सवलत देऊन काय उपयोग ? त्याचप्रमाणे आमच्यावर हिंदी लादू नका, इथे येऊन तुम्ही मल्याळम् शिका. आम्ही गोमांस उत्सव (बीफ फेस्ट) साजरा करू.’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती