कांकेर (छत्तीसगड) – कांकेर जिल्ह्यात सुरक्षादलांनी ५ लाख रुपयांचे बक्षीस असलेली महिला नक्षलवादी रूपी ही चकमकीत ठार झाली. रूपी माओवादी संघटनेच्या प्रादेशिक समितीची सदस्या होती, तसेच ती छत्तीसगडमधील बस्तर परिसरात सक्रीय असलेली शेवटची वरिष्ठ तेलुगु नक्षलवादी होती. रूपी दंडकारण्य विशेष प्रादेशिक समितीचे सदस्य विजय रेड्डी याची ती पत्नी होती. विजय रेड्डी याला मागील वर्षी चकमकीत ठार मारण्यात आले होते. केंद्र सरकारने ३१ मार्च या दिवशी छत्तीसगडला नक्षलमुक्त घोषित केल्यानंतर १२ दिवसांत ही घटना घडली.

नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ