कर्ज फेडण्यासाठी केवळ ११ दिवस मुदत शेष

इस्लामाबाद (पाकिस्तान) – संयुक्त अरब अमिरातकडून घेतलेले २९ सहस्र कोटी रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी अमिरातकडून देण्यात आलेल्या मुदतीपैकी केवळ ११ दिवस शेष आहेत.
Pakistan will repay the debt of the United Arab Emirates with the money received from Saudi Arabia and Qatar
Only 11 days remain as the deadline to repay the debt
Should this assistance received from Saudi and Qatar be considered as ‘brokerage’ (Dalali) in the America–Iran war?… https://t.co/7yMJCBD7Yw pic.twitter.com/bbldE2rkQq
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 13, 2026
पाकला आता सौदी अरेबिया आणि कतार यांच्याकडून ५ अब्ज डॉलर (सुमारे ४६ सहस्र ५०० कोटी रुपये) आर्थिक साहाय्य म्हणून मिळणार आहे. यातून अमिरातचे कर्ज फेडण्यात येणार आहे. पाकिस्तानची दुर्बल परकीय चलन स्थिती सांभाळण्यासाठी हे साहाय्य महत्त्वाचे मानले जात आहे.
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
वारीतील दुर्घटनाग्रस्त वारकर्यांसाठी शासन राबवणार ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’ !
सामूहिक शेतीतून आघारी येथे चारसूत्री भात लागवडीचा यशस्वी प्रारंभ