
बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक उच्च न्यायालयाने धोकादायकरित्या वाहन चालवल्याच्या प्रकरणात लॅम्बोर्गिनी वाहन चालवणार्या आरोपीला सांगितले की, त्याच्यावरील खटला बंद केला जाईल; परंतु त्याला शिक्षा म्हणून सामुदायिक सेवा करावी लागेल. चिरंथ बी.आर्. असे या आरोपीचे नावे आहे. डिसेंबर २०२५ मध्ये घडलेल्या या घटनेनंतर केंगेरी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता.
न्यायालयाने सांगितले की, आरोपी त्याच्या लॅम्बोर्गिनी गाडीमधून येईल आणि रस्त्यांची स्वच्छता करेल. शिक्षेचा संबंध गुन्ह्याशी असायला हवा.
२७ जूनला ‘लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि उपाययोजना यांवर इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे विशेष व्याख्यान !
कल्याण येथे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; मुसलमान अटकेत !
कायदा असूनही गोवंश हत्या रोखण्यासाठी झगडावे लागते ! – खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी
गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ४, तर धर्मांतराच्या २ घटना !
(म्हणे) ‘सरकार आता भाजपच्याच भूमिकेची री ओढत आहे का ?’ : Udhayanidhi Stalin
गायीला राष्ट्रमाता घोषित करा ! – पू. किशोरशास्त्री दवे