२० वर्षांपासूनची परंपरा !

अकोला – येथील कोथळी बुद्रूक येथे हनुमान जयंतीच्या दिवशी वानरसेनेने एका रांगेत पंगतीप्रमाणे बसून स्टीलच्या ताटातील प्रसाद ग्रहण केला. येथील मुंगसाजी महाराज संस्थानमध्ये हनुमानाच्या जन्मोत्सवाचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त भाविकांसाठी महाप्रसाद ठेवला होता.
वानरांसाठीही महाप्रसाद वाढण्यात आला. वानरांनी शिस्तबद्धरित्या महाप्रसाद घेतला.
|
गेल्या २० वर्षांपासून येथे ही परंपरा जोपासली जात आहे. या पंगतीत वानरांसाठी चणे, सोयाबीन आणि विविध मिष्टान्न पदार्थ वाढले जातात.
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक