|
नवी देहली – इराण विरुद्ध इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. याचा थेट परिणाम भारतातील हॉटेल-रेस्टॉरंट व्यवसायावर झाला आहे. सरकारने १ एप्रिलपासून व्यावसायिक सिलिंडरच्या दरात थेट १९५ रुपयांची वाढ केली आहे.
🔥 Fuel Price Shock!
🛢️ Commercial LPG cylinder price hiked by Rs 195.50
🌍 Linked to rising global oil prices amid West Asia tensions
📍 Delhi: +₹195.50
📍 Kolkata: +₹218
🔸 5 kg mini cylinder: +₹51✈️ ATF prices also surged sharply; over 114% hike in Delhi.
ATF price… pic.twitter.com/mZWSIk25Gi
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 1, 2026
१. १९ किलो वजनाच्या या सिलिंडरचा राजधानी देहलीतील दर १९५.५० रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे त्याची किंमत आता २ सहस्र ७८ रुपये ५० पैसे झाली आहे.
२. कोलकात्यात हा दर २१८ रुपयांनी वाढून त्याची किंमत २ सहस्र २०८ रुपये ५० पैसे झाली असून मुंबईत हा दर १९५.५० रुपयांनी वाढून त्याची किंमत २ सहस्र ३१ रुपये झाली आहे.
३. चेन्नईत २०३ रुपयांच्या वाढीनंतर व्यावसायिक सिलिंडरचे मूल्य २ सहस्र २४६ रुपये झाले आहे.
४. तथापि घरगुती सिलिंडरच्या मूल्यात सध्या कोणतीच वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
भोजशाळेच्या प्रकरणी मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वाेच्च न्यायालयाचा नकार