
श्रीरामाचे अवतार कृत्य आणि श्रीरामाची मूर्ती जोपर्यंत तुम्ही दृढतेने हृदयात धराल तोपर्यंत हिंदूंनो तुमची अवनती सहज नष्ट होण्याची आशा आहे. तो दशरथाचा पुत्र, तो लक्ष्मणाचा भाऊ, तो मारुतीचा स्वामी, तो सीतेचा पती, तो रावणाचा निहंता श्रीराम जोपर्यंत हिंदुस्थानात आहे, तोपर्यंत हिंदुस्थानची उन्नती सहज शक्य आहे. श्रीरामाचा विसर पडला की, हिंदुस्थानातील राम नाहीसा झाला.
(साभार : ‘लंडनची बातमीपत्रे- ४४’, विजयादशमीचा उत्सव, दिनांक २६ सप्टेंबर १९०९)
पुणे येथील येरवडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अंजुम बागवान यांच्याकडून हिंदुद्वेषी आणि समाजविघातक कारवाया !
श्रीराममंदिराला सरकारनियुक्त अधिकार्याची नाही, रामभक्ताची आवश्यकता !
संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !
श्रद्धेचा आरंभ !
क्रियायोग
सर्वसाधारण व्यक्ती आणि साधक यांच्या विचारसरणीतील मूलभूत भेद !