यापूर्वीच्या १ सहस्र २३७ घुसखोरांपैकी किती नावे शिधापत्रिकेत आहेत, याची माहिती नाही !

मुंबई, १८ मार्च (वार्ता.) – महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने आणखी ४०० बांगलादेशी घुसखोरांच्या नावांची सूची अन्न आणि नागरी पुरवठा विभागाला पाठवली आहे. या घुसखोरांची नावे शिधापत्रिकेवर आहेत का, याची पडताळणी करून असल्यास ती वगळण्यात यावीत, यासाठी ही नावे विभागाला पाठवण्यात आली आहेत.
आतंकवादविरोधी पथकाने मे २०२५ मध्ये १ सहस्र २३७ बांगलादेशी घुसखोरांची नावे अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडे पाठवली आहेत; परंतु त्यामधील किती नावे शिधापत्रिकेत आहेत. असल्यास ती वगळली का ? याविषयी राज्यातील एकाही जिल्ह्यातून माहिती अद्याप विभागाला माहिती देण्यात आलेली नाही.
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !