राज्यसभेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा प्रश्न

नवी देहली – संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये १६ मार्च या दिवशी राज्यसभेत एल्.पी.जी. सिलिंडवरवरून विरोधकांनी प्रश्न विचारून सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी राज्यसभेत सांगितले की, पेट्रोलियम मंत्र्यांनी लोकसभेत दावा केला की, एल्.पी.जी.ची कोणतीही कमतरता नाही; परंतु भूमीवरील वास्तव सरकारी दाव्यांना खोटे ठरवत आहे. जर सरकारने वेळेत व्यवस्था केली असती, तर परिस्थिती इतकी वाईट झाली नसती.
एल्.पी.जी.च्या तुटवड्यावरून विरोधक अनावश्यक भीती पसरवत आहेत ! – कंगना रणावत

एल्.पी.जी.च्या तुटवड्यांच्या वृत्तांवरून विरोधकांनी केलेल्या आंदोलनांना उत्तर देतांना भाजपच्या खासदार कंगना राणावत यांनी म्हटले की, विरोधक देशभरात अनावश्यक भीती पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. मी देशातील जनतेला आवाहन करते की, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवावा.
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !