
‘अनेक लोक जेथे रहातात, तो भूभाग म्हणजे केवळ देश असतो; पण एक संस्कृती, एक भाषा, एक धर्म, एक इतिहास, एक आदर्श असे असणारा जनसमुदाय, म्हणजे एक राष्ट्र असते. हिंदुस्थानात हिंदु हा धर्म, संस्कृत हीच मुख्य भाषा, भारतीय संस्कृती हा सर्वांचा समान इतिहास आणि समान पूज्यस्थाने असणारे हिंदू हेच राष्ट्र आहे. ‘हिंदुत्व’ हेच येथील राष्ट्र्रीयत्व आहे. ‘भारतीय’ हा आमचा पत्ता झाला. ‘हिंदु’ही आमची ओळख आहे. ‘हिंदुत्व’ हेच आमचे राष्ट्र्रीयत्व आहे. असा एकजिनसी आणि स्वाभिमानी समाज अत्यंत शक्तीमान असतो. मात्र त्याला राष्ट्र्रीयत्वाची जाण हवी. तो लहान का असेना ! इस्रायलमधील ज्यू लोक हे काही लाखांच्या संख्येनेच आहेत; पण ते एक भक्कम राष्ट्र आहे.’
– भारताचार्य पू. (प्रा.) सु.ग. शेवडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(साभार : ‘भारतीय संस्कृती’ या पुस्तकातून)
भारताचा उद्धार होण्यासाठी…
साधकांवर प्रीती करून त्यांना आधार देणारे आणि श्रीरामाप्रती उत्कट भाव असलेले भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे (वय ९१ वर्षे) !
वीर सावरकर उवाच
भक्त होण्यासाठी भक्ती केली पाहिजे !
देशभक्त होण्याची पहिली पायरी !
सर्वसामान्यांकडून अज्ञानातून होणारा मूर्खपणा !