महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशन

जत (जिल्हा सांगली) – जतचे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा होण्यासाठी निवेदन देण्यात आले. या वेळी आमदार श्री. पडळकर यांनी हा विषय अधिवेशन काळात मांडण्याचे आश्वासन दिले. या प्रसंगी काराजनगीच्या सरपंच सौ. संगीता उत्तम लेंगरे उपस्थित होत्या. निवेदनातील विषय वाचून त्यांनी लव्ह जिहाद ग्रंथाच्या २० प्रती मागितल्या. ‘या प्रती गावातील शाळेच्या ग्रंथालयात ठेवून सर्व मुलींना वाचण्यासाठी देऊ’, असे त्यांनी सांगितले.
कल्याण-भिवंडी पुलासमोरील अनधिकृत तबेल्यांवर कारवाईची मागणी
मीरारोड येथील स्मशानभूमीतील चिमणीचा भाग कोसळला
खासगी ॲपद्वारे घराच्या स्वच्छतेसाठी बोलावलेल्या कर्मचारी मुलीने मंगळसूत्र चोरले !
सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे मिशनरी पोलिसांच्या कह्यात !
पर्यायी जागा सुचवण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश
अनुमतीविना म्हादई वन्यजीव अभयारण्यात प्रवेश करणार्या ५ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा नोंद