
अहिल्यानगर – येथील घारगाव परिसरातील शाळेत शिक्षकानेच विद्यार्थिनीवर वारंवार अत्याचार केला आहे. मानसिकदृष्ट्या खचलेल्या आठवीतील विद्यार्थिनीच्या एकटेपणाचा अपलाभ घेत अत्याचार करणार्या अमोल भोसले या शिक्षकाला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे, तसेच घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पीडित मुलगी गर्भवती असल्याचे वैद्यकीय पडताळणीत निष्पन्न झाल्यानंतर हा प्रकार उघड झाला.
तक्रारीनुसार डिसेंबर २०२४ ते जानेवारी २०२६ या कालावधीत मुलगी घरी एकटी असतांना आरोपी तिच्या घरी जात असे आणि तिच्यावर वारंवार अत्याचार करत असे. गेल्या २ वर्षांपासून चालू असलेला हा प्रकार कुणाच्याही लक्षात आला नव्हता. काही दिवसांपूर्वी मुलीला पोटदुखीची तक्रार चालू झाली. उपचारासाठी तिला पिंपरी-चिंचवड येथील रुग्णालयात नेले असता ती गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले.
संपादकीय भूमिका
|
अनधिकृत इमारती बांधणारा मुसलमान बांधकाम व्यावसायिक २ वर्षांनंतर अटकेत !
कर्जत बाजारपेठेत फेरीवाल्यांचे अतिक्रमण; सर्वसामान्यांना त्रास
कर्नाटकातील शाळांत हिजाबला दिलेल्या अनुमतीच्या विरोधात हिंदूंची ‘भगवे उपरणे मोहीम’ !
Goalpara School Beef Row : आसाममधील एका शाळेत मुसलमान विद्यार्थ्यांकडून हिंदु विद्यार्थ्यांना गोमांस भरवण्याचा प्रयत्न
प्राध्यापकाकडून खंडणी घेणार्या महिला पोलिसाचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला !
मंचर (पुणे) येथे ११ जूनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याचे जिल्हाधिकार्यांचे आदेश !