घरात सापडले बेहिशोबी ४ कोटी रुपये

कटक (ओडिशा) – परवानाधारक कोळसा विक्रेत्याकडून ३० सहस्र रुपयांची लाच घेणार्या खाण उपसंचालक मोहंती यांना पकडण्यात आले. ओडिशा दक्षता पथकाने ही कारवाई केली. मोहंती यांच्या घराची झडती घेण्यात आल्यावर ४ कोटी रुपयांची रोख रक्कम सापडली. इतकी मोठी रक्कम सापडणे, हे ओडिशा दक्षता पथकाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले आहे.
तक्रारदाराच्या कोळसा डेपोचे कामकाज सुरळीत चालवण्यासाठी आणि कोळशाची वाहतूक करण्यास अनुमती देण्याच्या बदल्यात मोहंती यांनी लाच मागितल्याचा आरोप आहे.
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
छत्रपती संभाजीनगर येथे ४० सहस्र रुपयांची लाच घेणार्या ग्रामविकास अधिकार्यांना अटक !
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले