जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

पुणे – सनातन संस्थेच्या वतीने श्री गजानन महाराज प्रकटदिनाच्या निमित्ताने पुणे आणि पिंपरी-चिंचवड भागात विविध ठिकाणी ग्रंथ अन् सात्त्विक उत्पादने यांचे कक्ष लावण्यात आले. त्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या वेळी नवनियुक्त नगरसेवकांनीही कक्षाला भेटी दिल्या आणि सनातनच्या कार्याविषयी माहिती जाणून घेतली. या वेळी कोथरूड (पुणे) येथे नगरसेविका सौ. जोत्स्ना कुलकर्णी, श्रद्धा गार्डन (चिंचवड) येथील नगरसेविका सौ. वैशाली काळभोर, सौ. अरुणा लंगोटे यांनी कक्षाला भेटी दिल्या.
क्षणचित्रे

१. या वेळी ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचाही कक्ष लावण्यात आला होता.
२. ग्रंथप्रदर्शनासाठी आकर्षक फलकरूपी स्टँड बनवण्यात आला होता, ज्यामुळे अनेक जण प्रदर्शनाकडे येत होते.
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना अल्पावधीत शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होण्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
कल्याण-भिवंडी पुलासमोरील अनधिकृत तबेल्यांवर कारवाईची मागणी
मीरारोड येथील स्मशानभूमीतील चिमणीचा भाग कोसळला
खासगी ॲपद्वारे घराच्या स्वच्छतेसाठी बोलावलेल्या कर्मचारी मुलीने मंगळसूत्र चोरले !
सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे मिशनरी पोलिसांच्या कह्यात !
पर्यायी जागा सुचवण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश