
ढाका – बांगलादेशामध्ये १२ फेब्रुवारी या दिवशी सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर देशातील प्रमुख इस्लामी कट्टरतावादी राजकीय पक्ष असलेल्या ‘जमात-ए-इस्लामी’ने ४ फेब्रुवारी या दिवशी त्याचे घोषणापत्र प्रसिद्ध केले. त्यात भारताशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यावर भर देण्यात आला आहे. (निवडणूक जिंकण्यासाठी ‘जमात’ची ही धूर्त खेळी नसेल कशावरून ? – संपादक)
Bangladesh’s Islamist hardline party ‘Jamaat-e-Islami’ promises good relations with India in its election manifesto
Who will trust this point in Jamaat’s manifesto, when the party constantly looks at India with suspicion and has been accused of atrocities against Hindus in… pic.twitter.com/QsRAuYM4Y9
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 7, 2026
‘जमात-ए-इस्लामी’चे प्रमुख शफीकुर रहमान यांनी सत्तेत आल्यास प्रशासनात पुरेशा संख्येने महिलांचा समावेश करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. या पक्षाने एकाही महिलेला उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरवलेले नाही. (यातून या इस्लामी कट्टरतावादी पक्षाचा ढोंगीपणा लक्षात येतो ! – संपादक) इस्लामी कट्टरतावादी पक्ष ‘जमात-ए-इस्लामी’ने त्याच्या घोषणापत्रात भारतासह शेजारी देशांशी रचनात्मक आणि सहकार्यपूर्ण संबंध ठेवण्याचे वचन दिले आहे.
संपादकीय भूमिकाभारताला सतत पाण्यात पहाणार्या, तसेच बांगलादेशातील हिंदूंवर अत्याचार करणार्या ‘जमात’च्या घोषणापत्रातील या सूत्रावर कोण विश्वास ठेवणार ? |
बांगलादेशी घुसखोरांचे निर्वासन आणि भारताची सुरक्षा !
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांना मिळत आहे इस्रायली यंत्रणांचे साहाय्य
ट्रम्प यांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील २० टक्के शुल्क मागे घेतले
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
वर्ष २०२२ मध्ये युक्रेनवर अणूबाँब टाकण्यापासून पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना रोखले होते ! – Polish Minister
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !