
१ फेब्रुवारी या दिवशी संसदेत सादर झालेल्या वर्ष २०२६-२७ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात संरक्षण विभागासाठी देशाच्या इतिहासातील सर्वांत मोठे प्रावधान अनुमाने ७ लाख ८४ सहस्र कोटी रुपये करण्यात आले आहे. यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत अनुमाने १५ टक्क्यांची वाढ झाली आहे.

यातील जवळपास २ लाख १९ सहस्र कोटी रुपये भांडवली व्ययासाठी राखून ठेवले आहेत, ज्यामुळे आधुनिक शस्त्रास्त्रे, विमाने, पाणबुडी आणि पायाभूत सुविधा विकसित करण्यावर अधिक गुंतवणूक करता येईल. अर्थसंकल्पामुळे भारतीय सैन्याचे आधुनिकीकरण, राष्ट्रीय सुरक्षितता आणि स्वदेशी संरक्षण उत्पादन यांना मोठी चालना मिळणार आहे.
– डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक, पुणे. (१.२.२०२६)
शांत, संयमी, दूरदर्शी नेतृत्व, विनम्रता आणि सेवाभाव यांचा आदर्श असलेल्या आदरणीय दीदी !
डॉक्टरांना (आधुनिक वैद्यांना) मारून कुणाचा जीव वाचणार ?
हिंदूंना शत्रूबोध नाही !
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
न्यायालयातील भाषेचा अडथळा : ‘लॅटिन’ संज्ञांमुळे सामान्य माणूस भारतीय कायद्यापासून दूर जात आहे का ?
समर्थ रामदासस्वामींच्या ‘दासबोधा’तील संदर्भांवरून ‘१०८’ या जपसंख्येचे महत्त्व !