अमेरिकेला नौदल तळ उभारण्याचा दिला प्रस्ताव

माले (मालदीव) – मालदीवचे राष्ट्राध्यक्ष महंमद मुइज्जू यांनी अमेरिकेला ‘चागोस द्वीपसमूह मालदीवकडे सोपवण्यात आल्यास अमेरिका डिएगो गार्सिया येथील तिचा नौदल तळ चालू ठेवू शकतो’, असा प्रस्ताव दिला आहे. विशेष म्हणजे हा द्वीपसमूह मॉरिशसचा असून ब्रिटनने वर्ष २०२४ मध्ये या द्वीपसमूहावरील मॉरिशसची सार्वभौमता मान्य केली होती. मागील महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी चागोस द्वीपसमूहाबाबत मॉरिशसशी करार केल्यावरून ब्रिटनवर तीव्र शब्दांत टीका केली होती.
मॉरिशसने स्पष्ट केले आहे की, तो या द्वीपसमूहावरील सार्वभौम हक्क सोडणार नाही. सध्या डिएगो गार्सिया ब्रिटनच्या नियंत्रणाखाली असून मागील वर्षी झालेल्या करारानुसार ते मॉरिशसकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे.
संपाकीदय भूमिकामालदीवमध्ये मुइज्जू राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून ते भारताच्या विरोधात निर्णय घेत आहेत. त्यातूनच चीननंतर आणि अमेरिकेला जवळ करण्याचा हा प्रयत्न आहे. याला भारतानेही विरोध करणे आवश्यक आहे ! |
‘इंडो-पॅसिफिक’ : २१ व्या शतकातील भारताच्या सुरक्षेचा नवा महामार्ग !
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
Oil purchase from Russia : रशियाकडून तेलखरेदी करणार्या भारतासह ५ देशांवर अमेरिका लादणार १०० टक्के शुल्क !
Russia Ukraine War : युक्रेनकडून रशियाच्या २० नौकांवर आक्रमण !
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांना मिळत आहे इस्रायली यंत्रणांचे साहाय्य