बांगलादेशातील कट्टरतावादी पक्ष जमात-ए-इस्लामीचे अध्यक्ष अमीर शफीकुर रहमान याचे महिलाविरोधी विधान

ढाका (बांगलादेश) – भविष्यात जमात-ए-इस्लामीचे नेतृत्व एखाद्या महिलेने करणे शक्य नाही. ही ईश्वरदत्त व्यवस्था आहे. पुरुष आणि महिला यांच्यामध्ये मूलभूत भेद आहे. अल्लाने जे निर्माण केले आहे, ते आपण पालटू शकत नाही. पुरुष कधीही मूल जन्माला घालू शकत नाही किंवा स्तनपान करू शकत नाही, असे विधान बांगलादेशातील कट्टरतावादी पक्ष जमात-ए-इस्लामीचे अध्यक्ष अमीर शफीकुर रहमान यांनी एका मुलाखतीत केले. येत्या १२ फेब्रुवारीला होणार्या निवडणुकांत जमात-ए-इस्लामीने एकही महिला उमेदवार उभा केलेला नाही.
🚨"Women can never lead our party due to fundamental differences" – Shafiqur Rahman, Jamaat-e-Islami (Bangladesh)
Not an isolated view⚠️
Many Muslim political parties even in India share this regressive mindset. That’s why women are never seen at the top pic.twitter.com/5yGf7ft05T
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 31, 2026
रहमान पुढे म्हणाले की, हा निर्णय बांगलादेशाची संस्कृती आणि काळ यांच्याशी सुसंगत आहे. इतर पक्षांतही महिलांची संख्या अधिक नाही; कारण ही येथील सांस्कृतिक रचनाच तशी आहे; मात्र भविष्यात त्यासाठी सिद्धता करत असल्याचा दावा त्यांनी केला. बांगलादेशात महिला पंतप्रधान होत्या, याची आठवण करून दिल्यावर त्यांनी सांगितले की, जगातील बहुतांश देशांनी हे व्यवहार्य मानलेले नाही.
संपादकीय भूमिका
|
Bangladesh Hindu Girl Murder : बांगलादेशात ८ वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण करून हत्या !
युक्रेन-रशिया युद्धात ट्रम्प यांनी फेटाळला होता भारतीय सैनिकांना शांतता मोहिमेसाठी पाठवण्याचा प्रस्ताव !
पाकिस्तानची स्तुती करणार्या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांवर त्यांच्याच पक्षातील खासदार भडकले !
Bangladeshi Waiter : इटलीच्या उपाहारगृहामध्ये बांगलादेशाच्या मुसलमान वेटरचे भारतीय महिलांशी असभ्य वर्तन !
Resolution Over Iran War : इराणविरुद्धची सैनिकी कारवाई रोखणारा ठराव अमेरिकेच्या संसदेच्या वरिष्ठ संभागृहात संमत
Europe Heatwaves : युरोपमध्ये उष्णतेची लाट : तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक