आज ‘छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन’ आहे. त्या निमित्ताने..

आम्ही हिंदु, परधर्माचे वा परधर्मियांचे वैरी नाही, द्वेष्टे नाही. पंथभेद, उपासनाभेद सहजीवनाच्या आड येण्याचे कारण काही नाही, असेच आम्ही मानतो; पण केवळ आम्ही हिंदु आहोत; म्हणून कुणी आम्हाला, आमच्या देवस्थानांना, आमच्या देव प्रतिमांना, आमच्या धर्मग्रंथांना शत्रू भावाने पहात असेल, तर आम्हीही त्याची गय करणार नाही !

औरंगजेब मेला; पण औरंगजेबी जात्यंध, आक्रमक हिंदुद्वेष्टी वृत्ती मेली नाही. ती तशीच रहाणार असेल, तर आपली स्मृती आम्हाला निश्चितच तिचा सर्वनाश करण्याची प्रेरणा देईल, यात शंका नाही. शंभूराजे, तुम्हीच आम्हाला सामर्थ्य द्या आणि शिवप्रभूंचे हिंदवी स्वराज्य पुन: एकदा महद् ऐश्वर्यासह साकार करून घ्या !
लेखक : भारताचार्य पू. (प्रा.) सु.ग. शेवडे
(साभार : ‘शंभूराजे’ ग्रंथातून)
निःस्वार्थी प्रेमाचे महत्त्व !
वीर सावरकर उवाच
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !
धर्मस्वातंत्र्याचा संकोच करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे !