
कुडाळ – शहर आणि शहराजवळचा परिसर येथे मोकाट गुरे फिरत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो, तसेच नागरिकांना लहान-मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागते. मोकाट गुरांमुळे नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने २२ जानेवारीपासून शहरात मोकाट गुरे पकडण्याची विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे, अशी माहिती नगरपंचायत प्रशासनाने दिली. पकडण्यात येणार्या मोकाट गुरांना सरसोलीधाम येथील गोशाळेत ठेवण्यात येणार आहे.
पतीला सोडून देण्यासाठी प्रेयसीने पत्नीकडे केली १२ लाखांची मागणी !
कल्याण-भिवंडी पुलासमोरील अनधिकृत तबेल्यांवर कारवाईची मागणी
मीरारोड येथील स्मशानभूमीतील चिमणीचा भाग कोसळला
खासगी ॲपद्वारे घराच्या स्वच्छतेसाठी बोलावलेल्या कर्मचारी मुलीने मंगळसूत्र चोरले !
सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे मिशनरी पोलिसांच्या कह्यात !
राजस्थान : ३८ गोशाळांनी अधिक गोवंश दाखवून कोट्यवधी रुपयांचे सरकारी अनुदान लाटले !