देवाला नमस्कार करण्याची योग्य पद्धत आणि त्यासंदर्भातील संशोधन

‘देवाला नमस्कार करण्याची योग्य पद्धत कोणती ?’ हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘पी.आय.पी. ’ तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन पुढे दिले आहे.

खडतर ठिकाणी स्थानांतर नको; म्हणून प्रामाणिक अधिकारी लाच घेण्याचा विचार करतात !

भारतात प्रामाणिक सरकारी अधिकार्‍यांची अशी मानसिकता असेल, तर देशातील भ्रष्टाचार कधीतरी नष्ट होऊ शकेल का ? ही स्थिती धर्माचरणी शासनकर्ते आणि जनता यांचे हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !

संशोधनाला हवी साधनेची दृष्टी !

भारतात आजही गुणवत्ता आणि प्रज्ञा यांची कमतरता नाही. वेद, उपनिषदे, ऋषींचे ग्रंथ यांमध्ये अनेक गूढ सूत्रे आहेत, या सूत्रांमध्ये नवनिर्मितीची काही रहस्ये आहेत. काही श्लोक ज्यामध्ये विमान निर्मितीचे तंत्रज्ञान होते, ते काळाच्या पोटात गुप्त झाले आहेत.

‘सालसा’ नृत्याचा नृत्य प्रशिक्षक आणि नृत्य शिकणार्‍या व्यक्ती यांच्यावर झालेला परिणाम

‘सालसा’ नृत्याचा नृत्य प्रशिक्षक आणि नृत्य शिकणार्‍या व्यक्ती यांच्यावर आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.

काशी आणि तमिळनाडू येथील लोकांचा डी.एन्.ए. एकच ! – संशोधकांचा निष्कर्ष

स्वतःला ‘द्रविड’ मानून देशातील अन्य हिंदूंपासून स्वतःला वेगळे समजणार्‍या तमिळनाडूतील हिंदुद्रोह्यांना चपराक !

भरतनाट्यम् नृत्यातील अडवू करतांना साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

डिसेंबर २०२१ मध्ये मी काही अडवू केले. त्या वेळी मला अडवूंशी संबंधित दिसलेले रंग आणि अडवू करतांना आलेल्या अनुभूती यांविषयीची दिली आहे.

हेडफोनवर मोठ्या आवाजात संगीत ऐकणार्‍या १० कोटी लोकांना बहिरेपणाचा धोका !

हेडफोनसह मोठ्या आवाजात संगीत ऐकल्याने श्रवणशक्ती अल्प होण्याचा धोका वाढतो. या संशोधनानुसार ४३ कोटींपेक्षा अधिक लोक सध्या ऐकण्याच्या दुर्बलतेने ग्रस्त आहेत.

सात्त्विक मराठी भाषेतील अक्षरांतून सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे

इंग्रजी आणि मराठी भाषांतील अक्षरांमधून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांच्या अभ्यास करण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने वैज्ञानिक उपकरणाद्वारे एक चाचणी केली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.

वैदिक विमानविद्या संशोधक पंडित शिवकर तळपदे यांचा जीवनप्रवास

निःस्पृह वृत्तीधारकांच्या मांदियाळीत साजेल, असे एक नाव म्हणजे पंडित शिवकर बापूजी तळपदे ! त्यांच्या कार्याची अमूल्यता, बहुविधता आणि गौरव हा त्यांनी केलेली अथक अभ्यास अन् परिश्रम यांना जाणल्यावाचून आपल्यापर्यंत पोचू शकत नाही.

मुलांजवळ बसून मोठ्याने वाचन केल्यास त्यांचा शैक्षणिक विकास वेगाने होतो ! – संशोधन

लहान मुले बालपणी जितके अधिक शब्द ऐकतात, तितका त्यांचा शैक्षणिक विकास वेगाने होतो.