PM Modi In Pran Pratishtha : पुढील १ सहस्र वर्षांचा पाया आता आपल्याला रचायचा आहे ! – पंतप्रधान मोदी

समर्थ, सक्षम, पवित्र, भव्य आणि दिव्य भारताची निर्मिती करायची आहे, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

Ram Mandir Ayodhya : पुढील १ सहस्र वर्षांचा पाया या प्राणप्रतिष्ठेच्या पवित्र क्षणानंतर आपल्याला रचायचा आहे !

माझी अपार श्रद्धा आहे की, आज जे काही घडले आहे, त्याची अनुभूती देश आणि विश्वातील कोपऱ्याकाेपऱ्यांत रामभक्तांना आली असणार ! २२ जानेवारी २०२४ हा दिनदर्शिकेतील दिनांक नाही, तर एका नव्या कालचक्राचा प्रारंभ आहे !

PM Modi In Tamil Nadu : पंतप्रधान मोदी यांनी केली तमिळनाडूतील श्री रंगनाथस्वामी मंदिरात पूजा !

रंगनाथस्वामी मंदिराला भेट दिल्यानंतर मोदी श्री रामायण पारायण कार्यक्रमात सहभागी झाले. 

संपादकीय : अर्थकारणाला मिळालेली उभारी !

भारताच्या अर्थव्यवस्थेला उभारी मिळण्यास पंतप्रधानांचे कष्ट, अनुकूल परिस्थिती यांसह रामरायाची कृपाही कारणीभूत !

 Narendra Modi Permanent Houses:देशातील ४ कोटी लोकांना आम्ही पक्की घरे देऊ शकलो ! – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

‘तुमच्या घराची चावी देण्यासाठी मी स्वतः आलो आहे. आज १ लाखांपेक्षा अधिक परिवाराचा गृहप्रवेश होईल’, असे पंतप्रधान या वेळी म्हणाले.

 PhD Prime Minister Modi:बी.एच्.यू.तील एका मुसलमान विद्यार्थिनीने पंतप्रधान मोदी यांच्यावर केली पीएच्.डी !

पंतप्रधान मोदी हे देशातील विश्‍वासार्ह नेते आहेत. ते मुसलमानांचे विरोधी नाहीत, तर त्यांचे हितैषी आहेत. तसेच आध्यात्मिक चिंतक आणि समाजसुधारक ही आहेत.

पंतप्रधानांनी प्रसिद्ध केले श्रीराममंदिरावरील टपाल तिकीट !

अयोध्या येथे होणार्‍या प्रभु श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्‍वभूमीवर सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीराममंदिराच्या स्मरणार्थ टपाल तिकीट प्रसिद्ध केले आहे.

PM Modi Kerala Visit : पंतप्रधान मोदी यांनी केरळमधील गुरुवायूर मंदिरात केली पूजा !

तसेच त्रिप्रयार श्रीराममंदिरात जाऊनही त्यांनी पूजा केली.

Ayodhya Rammandir Consecration : श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्र आहेत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे मुख्य यजमान !

डॉ. अनिल मिश्र यांनी १६ जानेवारीच्या प्रायश्‍चित्त पूजनामध्ये सहभाग घेतला. आता पुढचे ७ दिवस ते यजमान असणार आहेत.

पंतप्रधानांच्या नाशिक दौर्‍याच्या खर्चाचा हिशोब शासनाने मागितला !

शहर सुशोभीकरणावर झाला कोट्यवधी रुपयांचा व्यय !