कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर पशूहत्या करण्यास पुरातत्व विभागाची बंदी !

कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर पशूहत्या करण्यास पुरातत्व विभागाची बंदी असल्याचा आदेश काढला आहे. याचसमवेत अमली पदार्थांचा व्यवसाय करण्यास बंदी घातली आहे.

कोल्हापूर येथे हिंदु युवतीस पळवणार्‍या धर्मांधास अटक

‘लव्ह जिहाद’च्या वाढत्या घटना रोखण्यासाठी ‘लव्ह जिहाद’विरोधी कठोर कायदाच आवश्यक !

विशाळगड येथील छत्रपती शिवरायांची मूर्ती प्रशासनाने हटवली !

‘मराठा तितुका मेळवावा’ संघटनेच्या वतीने शिवराज्याभिषेकदिनाच्या निमित्ताने विशाळगड येथे पंत प्रतिनिधीच्या वाड्याच्या परिसरात ३ जूनच्या रात्री ९.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांची ५ फूट उंचीची फायबरची मूर्ती बसवण्यात आली होती.

हिंदु मुलींची हत्या करणार्‍या लव्ह जिहाद्यांना फासावर चढवा ! – किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती

देहलीतील ‘साक्षी’ आणि झारखंडमधील ‘अनुराधा’ प्रकरणात दोषी लव्ह जिहाद्यांना तात्काळ फासावर चढवा, तसेच देशभरात ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ४ जून या दिवशी झालेल्या ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलना’…

कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांतील ५३६ उद्योजकांना नोटीस !

राज्यातील अनेक उद्योजकांनीमधील भूखंड स्वत:च्या कह्यात ठेवले आहेत. हे भूखंड विकसित करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने विशेष मुदतवाढ योजनेअंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.

साक्षीच्‍या हत्‍येच्‍या निषेधार्थ अभाविपची कोल्‍हापूर येथे निदर्शने !

देहली येथील शाहबाद डेअरी परिसरात साहिल नावाच्‍या २० वर्षीय मुसलमान तरुणाने १६ वर्षीय हिंदु मुलगी साक्षी हिची हत्‍या केली.

मान्‍सूनपूर्व कामांत हलगर्जीपणा झाल्‍यास आपत्ती व्‍यवस्‍थापन कायद्यांतर्गत कारवाई करणार ! – राहुल रेखावार, जिल्‍हाधिकारी

मान्‍सूनपूर्व सिद्धतेविषयी जिल्‍हाधिकारी राहुल रेखावार यांच्‍या अध्‍यक्षतेखाली जिल्‍हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्‍यात आली, त्‍या वेळी ते बोलत होते.

अग्‍नीशमन विभागाची अग्‍नीशमन, शोध आणि बचाव यांची प्रात्‍यक्षिके !

या प्रसंगी डॉ. कादंबरी बलकवडे म्‍हणाल्‍या, ‘‘पुराच्‍या काळात आपत्ती येणार, हे गृहित धरून महापालिका प्रशासन उपाययोजना आणि नियोजन करते. पावसाळ्‍यापूर्वी शहरातील नाले स्‍वच्‍छता, धोकादायक झाडे छाटणे, धोकादायक इमारतीवर कारवाई चालू आहे.”

करवीरनगरीत ३ सहस्र हिंदूंचा हिंदु ऐक्‍याचा जागर !

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ८१ व्‍या जन्‍मोत्‍सवानिमित्त हिंदु राष्‍ट्र-जागृती अभियान !

विविध संस्‍था, संघटना, लोकप्रतिनिधी यांच्‍याकडून स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन !

स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्‍या जयंतीच्‍या निमित्ताने सांगली आणि कोल्‍हापूर जिल्‍ह्यांत विविध संस्‍था, संघटना, लोकप्रतिनिधी यांच्‍या वतीने अभिवादन करण्‍यात आले.