भारतातील मुसलमान या घटनांविषयी गप्‍प का ?

पाकमध्‍ये मागील ४८ घंट्यांत धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंच्‍या २ मंदिरांवर आक्रमण करण्‍यात आले. एक मंदिर पाडण्‍यात आले, तर दुसर्‍यावर गोळीबार करून रॉकेट डागण्‍यात आले.

समान नागरी कायद्याला विरोध करणार्‍या ख्रिस्‍त्‍यांना ओळखा !

समान नागरी कायद्याला विरोध करणार्‍या ख्रिस्‍त्‍यांना ओळखा !

‘समान नागरी कायद्या’ला मुसलमानांच्‍या विरोधानंतर आता ख्रिस्‍त्‍यांनी विरोध चालू केला आहे. ईशान्‍य भारतातील एका प्रमुख कॅथॉलिक चर्चने समान नागरी कायद्याला विरोध करत विधी आयोगाला पत्र लिहून आक्षेप नोंदवला आहे.

हिंदु समान नागरी कायद्याच्या समर्थनार्थ काय करत आहेत ?

हिंदु समान नागरी कायद्याच्या समर्थनार्थ काय करत आहेत ?

मुसलमानांकडून समान नागरी कायद्याला विरोध करण्यासाठी काही ठिकाणी मशिदीबाहेर फलकावर लावलेले विशेष ‘बार कोड’ भ्रमणभाषद्वारे स्कॅन करून त्याद्वारे विधी आयोगाकडे संदेश पाठवण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.

भारत विदेशातील खलिस्तान्यांना धडा कधी शिकवणार ?

सिडनी (ऑस्ट्रेलिया) येथील मेरीलँड्स या उपनगरात खलिस्तान समर्थकांनी एका भारतीय विद्यार्थ्याला लोखंडी सळीद्वारे अमानुष मारहाण केली. यात गंभीररित्या घायाळ झाल्याने या विद्यार्थ्याला रुग्णालयात भरती करण्यात आले.

धर्मशिक्षणाच्‍या अभावाचा दुष्‍परिणाम जाणा !

धर्मशिक्षणाच्‍या अभावाचा दुष्‍परिणाम जाणा !

राजस्‍थानमधील एक मुलगा ‘फ्रीय फायर’सारख्‍या ऑनलाईन खेळाच्‍या आहारी गेल्‍याने त्‍याचे मानसिक संतुलन बिघडल्‍याची घटना समोर आली आहे. तो थरथरत असल्‍याचा एक व्‍हिडिओ समोर आला आहे.

हिंदुद्वेषी कॉन्‍व्‍हेंट शाळांवर नियंत्रण कधी आणणार ?  

हिंदुद्वेषी कॉन्‍व्‍हेंट शाळांवर नियंत्रण कधी आणणार ?  

धनबाद (झारखंड) येथील सेंट झेवियर्स शाळेमध्‍ये टिकली लावून येणार्‍या हिंदु विद्यार्थिनीला शिक्षिकेने भर वर्गात मारहाण केली. यामुळे अपमानित झालेल्‍या विद्यार्थिनीने घरी जाऊन गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली.

भ्रष्‍टाचार नष्‍ट करण्‍यासाठी हिंदु राष्‍ट्रच हवे !

भ्रष्‍टाचार नष्‍ट करण्‍यासाठी हिंदु राष्‍ट्रच हवे !

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महाराष्‍ट्रात मागील ९ वर्षांत केलेल्‍या कारवाईच्‍या ९४.११ प्रकरणांतील आरोपी सुटले आहेत. यात दोष सिद्ध होण्‍याचे प्रमाण केवळ ५.८९ टक्‍के इतकेच आहे.

काँग्रेसच्‍या राज्‍यात हिंदूंची स्‍थिती जाणा !

काँग्रेसच्‍या राज्‍यात हिंदूंची स्‍थिती जाणा !

मंगळुरू (कर्नाटक) येथे तौसिफ हुसेन या दुकानदाराने क्षुल्लक कारणावरून त्‍याच्‍याकडे काम करणार्‍या गजयान उपाख्‍य जग्‍गू याच्‍यावर पेट्रोल टाकून त्‍याला जिवंत जाळल्‍याची घटना ८ जुलैला घडली.

भारतातील हिंदूंच्‍या धार्मिक भावनांची स्‍थिती जाणा !

भारतातील हिंदूंच्‍या धार्मिक भावनांची स्‍थिती जाणा !

शाहजहांपूर (उत्तरप्रदेश) येथील हनुमान मंदिराच्‍या जवळ एका गोणीत गोमांस सापडले आहे. याची माहिती हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांना मिळाल्‍यानंतर त्‍यांनी येथे रस्‍ता बंद करून निदर्शने केली.

बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे सरकार विसर्जित करा !

बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे सरकार विसर्जित करा !

बंगालमध्ये ८ जुलैला पंचायत निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीची घोषणा झाल्यापासून चालू असलेल्या हिंसाचारात १५, तर मतदानाच्या दिवशीही १३ जण ठार झाले.