फलक प्रसिद्धीकरता
धनबाद (झारखंड) येथील सेंट झेवियर्स शाळेमध्ये टिकली लावून येणार्या हिंदु विद्यार्थिनीला शिक्षिकेने भर वर्गात मारहाण केली. यामुळे अपमानित झालेल्या विद्यार्थिनीने घरी जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली.
याविषयी सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/700778.html
ढोंगी कॉकरोच जनता पक्षाचे खरे स्वरूप जाणा !
हे सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !
बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण आता देवाच्याच हाती !
मुलांना धर्मशिक्षण मिळत नसल्याचा दुष्परिणाम जाणा !
भारत असा निर्णय कधी घेणार ?
सरकारी यंत्रणा हे का पहात नाही ?