2024 LokSabha Election Schedule : ७ टप्प्यांमध्ये होणार लोकसभेची निवडणूक – ४ जूनला मतमोजणी !

देशात येत्या १९ एप्रिल ते १ जून या काळात ७ टप्प्यांत मतदान होणार असून ४ जून या दिवशी मतमोजणी केली जाणार आहे.

Amit Shah Electoral Bonds : राहुल गांधी यांना भाषण कोण लिहून देते ? – अमित शहा

राहुल गांधी यांनी या ‘निवडणूक रोखे योजनेला जगातील सर्वांत मोठा खंडणी उकळण्‍याचा मार्ग ’, असे म्‍हटले होते.

आज घोषित होणार लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक !

१६ मार्चला दुपारी ३ वाजता नवी देहली येथे निवडणूक आयोगाच्या कार्यालयात देशातील लोकसभेच्या निवडणुकीविषयी माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

SC Notice To SBI : निवडणूक रोख्‍यांच्‍या प्रकरणी सर्वोच्‍च न्‍यायालयाने स्‍टेट बँक ऑफ इंडियाला बजावली नोटीस !

या प्रकरणात स्‍टेट बँक ऑफ इंडिया लपवाछपवी करत आहे, असेच एकंदर जनतेला दिसून येत आहे !

One Nation One Election : ‘एक देश-एक निवडणूक’ प्रस्तावाचा अहवाल राष्ट्रपतींकडे सादर !

वर्ष २०२९ मध्ये लोकसभा आणि सर्व विधानसभा यांच्या निवडणुका एकत्र घेण्याची सूचना !

स्टेट बँक ऑफ इंडियाकडून निवडणूक रोख्यांची सर्व माहिती निवडणूक आयोगाला सादर

ज्या गोष्टीला ४ मास लागणार, असे सांगणारी एस्.बी.आय. अवघ्या ४८ घंट्यांत तीच माहिती सादर करू शकते, हे कसे काय ?

Nayab Saini : हरियाणामध्ये भाजपचे नायब सैनी नवे मुख्यमंत्री !

जननायक जनता पक्षाने भाजपसमवेतची युती तोडल्याने सरकार विसर्जित !

पुणे येथे मतदान यंत्रे ठेवलेल्या गोदामातील आग सतर्क यंत्रणेतील बिघाडामुळे भोंगा वाजला !

भारत निवडणूक आयोगाच्या अनुमतीने आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितींमध्ये ‘आग सतर्क यंत्रणे’तील बिघाड दुरुस्त करण्यात आला. गोदामातील सर्व मतदान यंत्रे सुरक्षित असल्याचे जिल्हा निवडणूक आयोगाने कळवले आहे.

TMC Saayoni Ghosh : सयोनी घोष यांना तृणमूल काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी

शिवलिंगावर गर्भनिरोधक चढवत असल्याचे चित्र सामाजिक माध्यमांतून केले होते प्रसारित

Electoral Bond : एका दिवसात सगळी माहिती सादर करा ! – सर्वोच्च न्यायालयाचा स्टेट बँकेला आदेश

‘निवडणूक रोखे योजने’च्या अंतर्गत सर्व माहिती निवडणूक आयोगाला सादर करण्याचे प्रकरण