१५ जुलै : माणगाव, सिंधुदुर्ग येथील प.प. वासुदेवानंद सरस्वती (टेंब्येस्वामी) यांची पुण्यतिथी

कोटी कोटी प्रणाम !

माणगाव, सिंधुदुर्ग येथील प.प. वासुदेवानंद सरस्वती (टेंब्येस्वामी) यांची आज पुण्यतिथी
(प.प म्हणजे परम परिव्राजकाचार्य)

परमहंस परिव्राजकाचार्य (प.प.) वासुदेवानंद सरस्वती टेंब्येस्वामी महाराज