
मेघ हा सर्वत्र सारखाच वर्षाव करत असतो; पण सखोल जागी पाणी साठते आणि ताठरपणे उभे असलेले डोंगर कोरडेच रहातात. त्याचप्रमाणे संतांच्या ठिकाणी भेदभाव नाही. त्यांची दयादृष्टी सर्वांवर सारखीच असते; पण जो शुद्ध अंतःकरणाने त्यांच्या ठिकाणी लीन असतो, त्याला श्रद्धेनुसार यथोचित फलप्राप्ती होते.
१३ जुलै : सनातनच्या पू. (कै.) श्रीमती सुशीला शहाणे यांची पुण्यतिथी
निष्क्रीयता टाळा !
गुरुपौर्णिमेला १७ दिवस शिल्लक
१२ जुलै : अंगिरसऋषि जयंती
अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !
गुरुपौर्णिमेला १८ दिवस शिल्लक