अमरावतीत परवान्‍याचे नूतनीकरण पूर्ण न केल्‍याने १३१ सावकारांना नोटीस !

या जिल्‍ह्यात नोंदणीकृत ५८९ सावकारांपैकी १३१ सावकारांनी परवान्‍याचे नूतनीकरण केले नसल्‍याने त्‍यांचा परवाना रहित करण्‍यात येईल, अशी नोटीस जिल्‍हा उपनिबंधक कार्यालयाने २५ एप्रिल या दिवशी बजावली आहे.