आयुर्वेद हे विलंबाने नव्हे, तर लगेच गुण देणारे शास्त्र !

बहुतेक वैद्य रुग्णाची प्रकृती, रोगाची कारणे इत्यादींचा विचार न करता अ‍ॅलोपॅथीच्या धर्तीवर आयुर्वेदीय उपचार करत (चिकित्सा देत) असल्याने आणि रुग्णही पथ्ये इत्यादी नीट पाळत नसल्याने ‘आयुर्वेदीय औषधांनी विलंबाने गुण येतो’, हा अपसमज रूढ झाला आहे.’

ग्रंथमालिका : भावी आपत्काळातील संजीवनी !

आगामी काळात महायुद्धासह नैसर्गिक आपत्तीही ओढवतील. तेव्हा डॉक्टर, औषधे आदी उपलब्ध होणेही कठीण होईल. अशा वेळी विकार आणि आपत्ती यांना तोंड देेण्याच्या पूर्वसिद्धतेचा भाग म्हणून ही ग्रंथमालिका वाचा !

चरकसूत्र आणि चरकसंहिता यांत सांगितलेली आयुर्वेदाची महती

‘आयुर्वेद म्हणजे दीर्घायुष्यासंबंधी विचार करणारा वेद होय.जो आयुष्याचे ज्ञान करवतो, तो आयुर्वेद होय.

काही आजारांवरील आयुर्वेदीय उपाय

डोळ्यांत खाज येणे : द्राक्षांचा रस काढून तो आटवावा. थंड झाल्यावर बाटलीत भरून ठेवावा. रात्री डोळ्यांत अंजन म्हणून तो लावल्यास डोळ्यांची खाज बंद होते.

 मोक्षप्राप्तीसाठी मनुष्यदेह सुदृढ करणे, हीच आयुर्वेदाची धारणा !

धर्मार्थकाममोक्ष यांचे साधन ‘सुदृढ देह’ हे असल्यामुळे आरोग्य उत्तम असेल, तरच मानवी जीवनाचे सार्थक होईल. म्हणजे ऐहिक सुखाचे सगळे सोहळे भोगत (कर्मयोगात आयुष्य व्यतीत करणे) ‘मानवाला मोक्ष मिळावा’, हेच धर्माचे उद्दिष्ट आहे.

आयुर्वेदाचे महत्त्व

आयुर्वेदशास्त्र हेच मुळी सृष्टीच्या मूळ स्वरूपाला धरून पंचमहाभूतांच्या गुणावगुणांवरून ठरवून केले आहे. मानवाचे मन, बुद्धी आणि आत्मा यांचा विचार त्यात केला आहे.

व्यक्तीचा सर्वांगीण विकास करणारा व्यापक आयुर्वेद !

आयुर्वेद हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. आयुर्वेदात व्यक्तीचा सर्वांगाने म्हणजे तिच्या प्रकृतीचा शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक या स्तरांवर विचार केला जातो.