ओडिशातील रेल्‍वे अपघाताला ‘रेल जिहाद’ म्‍हणायचे का ?

बालासोर (ओडिशा) येथे २ जून या दिवशी झालेल्‍या रेल्‍वे अपघाताचे अन्‍वेषण करणार्‍या सीबीआयने
‘सोरो सेक्‍शन सिग्‍नल’चा कनिष्‍ठ अभियंता आमीर खान याच्‍या घराला टाळे ठोकले आहे.

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवात गीता प्रेसचे अभिनंदन आणि काँग्रेसचा निषेध !

गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथील गीता प्रेसला १०० वर्षे पूर्ण झाली. गीता प्रेसकडून हिंदूंच्‍या धर्मग्रंथांचे प्रकाशन करण्‍यात येते. या योगदानाविषयी केंद्रसरकारने गीता प्रेसचा ‘गांधी शांती पुरस्‍कार’ देऊन सन्‍मानित केले. याविषयी वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवात गीता प्रेसच्‍या अभिनंदनाचा प्रस्‍ताव एकमताने पारित करण्‍यात आला.

‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’ला उपस्‍थित हिंदुत्‍वनिष्‍ठांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमाला भेट !

१६ ते २२ जून २०२३ या कालावधीत विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा येथे अकरावे अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशन (वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सव) चालू आहे. या अधिवेशनात सहभागी झालेले संत आणि हिंदुत्‍वनिष्‍ठ यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमाला भेट दिली अन् येथील कार्याची ओळख करून घेतली.

गर्भनिरोधक गोळ्‍या : अपसमज आणि सत्‍य

विदेशी संस्‍कृतीप्रमाणे वयाच्‍या ३० व्‍या वर्षांनंतर मुलाचा विचार करणे भारतीय मनाला आणि शरिरालाही हिताचे नाही, असे करण्‍यात गरोदर आणि बाळंतपणात गुंतागुंत होऊ शकते.

सूर्याला नमस्‍कार घालण्‍यामुळे होणारे लाभ !

‘स्नान करून सूर्याला नमस्‍कार घालणार्‍याला व्‍यायामाचे फळ तर मिळेलच. हे नमस्‍कार तो आरोग्‍यासाठी घालत नाही, तर उपासनेसाठी घालत असतो. त्‍यामुळे शरिराला आरोग्‍य लाभतेच, तसेच त्‍याच्‍या बुद्धीची प्रभाही फाकते. आरोग्‍यासह सूर्यापासून त्‍याला स्‍फूर्ती आणि प्रतिभा हेही मिळते.’

हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेविषयी मार्गदर्शक सनातनची ग्रंथमालिका : राष्‍ट्र आणि धर्म यांच्‍या रक्षणाचे उपाय

आदर्श राष्‍ट्राच्‍या उभारणीसाठी सर्वांनी संघटित होऊन लोकशाही व्‍यवस्‍थेतील भ्रष्‍टाचार, अकार्यक्षमता आदी दुष्‍प्रवृत्तींच्‍या विरोधात वैधरित्‍या (कायदेशीरपणे) कसा लढा द्यावा, याविषयी दिशादर्शन करणारा ग्रंथ !

राज्‍यघटनेतील कलम ३१५ ‘गोवा लोकसेवा आयोग’ (गोवा पब्‍लिक सर्व्‍हिस कमिशन)

कोणत्‍याही राजकीय प्रभावापासून दूर राहून मनुष्‍यबळ सरकारी सेवेत रुजू करणे आणि परीक्षेच्‍या माध्‍यमातून कुशल मनुष्‍यबळ सरकारी सेवेत समाविष्‍ट करणे, हा या आयोगाचा हेतू आहे. यासाठी कलम ३०८ ते ३२३ यांचा अंतर्भाव राज्‍यघटनेत केलेला आहे.

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवामध्‍ये ‘हलाल सर्टिफिकेशन : वैश्‍विक अर्थव्‍यवस्‍थेवर आक्रमण’ या ई-पुस्‍तकाचे प्रकाशन !

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवामध्‍ये २०.६.२०२३ या दिवशी ‘कृपाल रूहानी फाऊंडेशन’चे कर्नल करतार सिंह मजीठिया यांच्‍या हस्‍ते ‘हलाल सर्टिफिकेशन : वैश्‍विक अर्थव्‍यवस्‍थेवर आक्रमण’ या ई-पुस्‍तकाचे प्रकाशन करण्‍यात आले.

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवात हिंदु इकोसिस्‍टमचे संस्‍थापक श्री. कपिल मिश्रा यांच्‍या भाषणाचे केलेले सूक्ष्म परीक्षण

ते राष्‍ट्र, धर्म आणि हिंदूंच्‍या रक्षणासाठी दिवस-रात्र झोकून देऊन काम करतात. त्‍यामुळे त्‍यांना देवाचे साहाय्‍य पण मिळते आणि अनेक हिंदूंना त्‍यांचा आधार वाटतो अन् हिंदू त्‍यांच्‍याशी जोडले जातात.’ – श्री. राम होनप आणि श्री. निषाद देशमुख