पोलिसांच्या गोपनीय शाखेची लज्जास्पद निष्क्रीयता !

सातारा शहर पोलीस ठाण्यातील गोपनीय शाखेच्या (‘डिटेक्टिव्ह ब्रँच’च्या) असमाधानकारक कामगिरीमुळे ती शाखाच विसर्जन करण्याची नामुष्की ओढवली आहे.

भाऊबिजेच्या निमित्ताने बहिणीला सनातनचे ग्रंथ देऊन, तसेच राष्ट्र-धर्म यांच्याप्रती अभिमान वाढवणार्‍या ‘सनातन प्रभात’ची वाचिका बनवून अनोखी ओवाळणी द्या !

भगिनीच्या मनावर साधनेचे महत्त्व बिंबवून तिला ‘सनातन प्रभात’ची वाचिका बनवणे यांपेक्षा अन्य श्रेष्ठ ओवाळणी कोणती असेल ?

गावो विश्वस्य मातरः ।

‘चराचर जगाची माता अर्थात् विश्वाचा आधार गोमाता आहे. वेद, पद्म, पुराण, भविष्य पुराण, स्कंद पुराण, महाभारत, विष्णुधर्मोत्तर पुराण, बृहत्पराशर स्मृती आदी ग्रंथांमध्ये गायीच्या शरिरात अनेक देवदेवतांच्या निवासाचे वर्णन करण्यात आले आहे; म्हणून गायीला ‘विश्वरूपा’ म्हटले आहे.

‘सेक्युलर’ (निधर्मी) सरकारची खाद्यपदार्थांना प्रमाणपत्र देणारी व्यवस्था असतांना ‘हलाल’ या धार्मिक व्यवस्थेला अनुमती का ? – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

भारताचे ‘एफ्.डी.ए.’चे FSIA हे अधिकृत शासकीय प्रमाणपत्र असतांना हे खासगी इस्लामिक धार्मिक संस्थेचे ‘हलाल सर्टिफिकेट’ कशासाठी ?

समाजकंटकांचे सनातन आश्रमावरील आक्रमणांचे घृणास्पद कृत्य चालूच !

शिवीगाळ करणे, धमक्या देणे, अश्लील बोलणे आणि दगडफेक करणे या गोष्टी दखलपात्र ठरवणारे दंडविधान हिंदु राष्ट्रात असेल !

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखला (हिंदी)

नामजप सत्संग, भावसत्संग, धर्मसंवाद

प्राचीन आणि वैभवशाली अशा हिंदु धर्माची महती !

आर्य चाणक्यांचे अर्थशास्त्र एकदा नजरेखालून घाला. चक्रवर्ती समुद्रगुप्त आणि दुसरा चंद्रगुप्त या सम्राटांच्या काळात वैदिक संस्कृती गौरीशंकरासारखी तळपत होती. ते ‘सुवर्णाचे युग’ म्हणून प्रसिद्ध होते. वाङ्मय, सभ्यता, कला, विज्ञान, उद्योग, व्यापार सगळे कसे कळसाचे होते.

दबाव निर्माण केल्यावर कारवाई करणारे निष्क्रीय पोलीस !

पोलिसांविषयी चांगले अनुभव असल्यास ते दैनिक सनातन प्रभातच्या जवळच्या कार्यालयाला कळवा.

हिंदूंनो, या दिवाळीत हे कराच !

कुठले उत्पादन किंवा खाद्यपदार्थ खरेदी करतांना प्रथम त्याच्या वेष्टनावर ‘हलाल’ असे लिहिलेले चिन्ह नाही ना, याची निश्चिती करा आणि तसे असल्यास ते उत्पान खरेदी करू नका आणि संबंधित दुकानदाराचेही प्रबोधन करा !