अकार्यक्षम पोलीस !

‘मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथे महंमद गुलाम रसूल याने ‘बबलू’ नावाने एका हिंदु युवतीशी मैत्री केली. त्यानंतर स्वत: अनाथ असल्याचे सांगून तिच्याशी लग्न केले. लग्नानंतर आरोपीने तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. एक दिवस आरोपी पीडितेला देहव्यापारासाठी दुचाकीवरून घेऊन जात होता. तेव्हा पीडितेने दुचाकीवरून उडी मारली आणि पलायन केले. त्यानंतर हिंदु जागरण मंचच्या कार्यकर्त्यांनी आरोपीवर कारवाई करण्यासाठी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांवर दबाव आणला. त्यानंतर आरोपीच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील अन्वेषण चालू आहे.’
पोलिसांविषयी चांगले अनुभव असल्यास ते दैनिक सनातन प्रभातच्या जवळच्या कार्यालयाला कळवा.
Sonam Wangchuk : आमरण उपोषण करणारे सोनम वांगचुक यांना देहली पोलिसांनी रुग्णालयात केले भरती !
सुनेचे सातत्याने लैंगिक शोषण करणारा सासरा झाकीर याच्या गुप्तांगावर सुनेने धारदार शस्त्रांनी केले आक्रमण
सासष्टी तालुक्यात तळावली येथे ‘धिर्यो’साठी गर्दी : तक्रार करूनही पोलिसांची कारवाई नाही
भारताचा उद्धार होण्यासाठी…
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात