धर्मांतर करण्‍यास नकार दिला, तर तुझे तुकडे करून कुत्र्याला खाऊ घालीन !

उत्तरप्रदेशमध्‍ये लव्‍ह जिहादविरोधी कायदा असूनही धर्मांध त्‍यास जुमानत नसल्‍याने हा कायदा आणखी कठोर करून त्‍यात आरोपींना फाशीसारख्‍या कठोर शिक्षेची तरतूद केली पाहिजे !

जमावाकडून अनधिकृत मदरसा आणि गोमांस विक्रीची दुकाने यांवर दगडफेक करून प्रत्‍युत्तर

रूमडामळ (गोवा) पंचायतीचे पंचसदस्‍य विनायक वळवईकर यांच्‍यावर प्राणघातक आक्रमण झाल्‍याचे प्रकरण

बनावट औषधे कदापि सहन करणार नाही : ७१ आस्‍थापनांना नोटीस ! – केंद्रीय आरोग्‍यमंत्री

मांडविया यांनी एका वृत्तसंस्‍थेला दिलेल्‍या मुलाखतीत स्‍पष्‍ट केले की, औषधांच्‍या गुणवत्तेवर सातत्‍याने लक्ष ठेवले जाते. बनावट औषधांमुळे कुणी मृत्‍यूमुखी पडणार नाही, यासाठी सरकार आणि औषध नियामक संस्‍था सातत्‍याने सतर्क असतात.

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाच्‍या काळात अन्‍य वर्तमानपत्रांनी दिलेली प्रसिद्धी !

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाच्‍या काळात, म्‍हणजे १६ ते १९ जून या कालावधीत महाराष्‍ट्र आणि गोवा राज्‍यांतील अन्‍य वर्तमानपत्रांमध्‍ये मिळालेली प्रसिद्धी

दुचाकीची चावी काढून घेण्‍याचा वाहतूक पोलिसांना अधिकार नाही ! – मुंबई सत्र न्‍यायालय

परवाना जमा केल्‍यानंतर नियम भंग करणार्‍या चालकाला वाहतूक पोलीस ठाण्‍यात येण्‍याची सक्‍ती करता येणार नाही, असे मत न्‍यायालयाने नोंदवले.

पर्यटकांसाठी वासोटा गड बंद !

जिल्‍ह्यातील घनदाट जंगलराजीत वसलेला दुर्गम वासोटा गड १६ ऑक्‍टोबरपर्यंत पर्यटनासाठी बंद ठेवला आहे. १६ ऑक्‍टोबरनंतर पावसाची स्‍थिती पाहून गड पुन्‍हा चालू करायचा कि नाही याविषयी निर्णय घेण्‍यात येईल. या आदेशाचे उल्लंघन केल्‍यास कारवाई करण्‍यात येईल, अशी माहिती वनविभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी दिली. 

सिंहगडावर पुन्‍हा ई-बस चालू होण्‍याची शक्‍यता !

अरुंद घाटरस्‍ता, वारंवार कोसळणार्‍या दरडी, अपुरे चार्जिंग स्‍टेशन, अपुरी बससंख्‍या, सातत्‍याने होणारे अपघात या समस्‍यांमुळे सिंहगड ‘ई-बस’ बंद करण्‍यात आली होती.

सी.बी.एस्.ई. शाळेसाठी शिक्षक भरती प्रक्रिया रखडल्‍याने मनविसेची आंदोलनाची चेतावणी !

गेली दोन वर्षे नवी मुंबई महानगरपालिकेने कोपरखैरणे येथे सी.बी.एस्.ई. बोर्डाची शाळा चालू केली आहे; पण तिला अद्याप मान्‍यता मिळालेली नाही. शाळेत शिक्षकही नाहीत.

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवामध्‍ये ‘हलाल सर्टिफिकेशन : वैश्‍विक अर्थव्‍यवस्‍थेवर आक्रमण’ या ई-पुस्‍तकाचे प्रकाशन !

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवामध्‍ये २०.६.२०२३ या दिवशी ‘कृपाल रूहानी फाऊंडेशन’चे कर्नल करतार सिंह मजीठिया यांच्‍या हस्‍ते ‘हलाल सर्टिफिकेशन : वैश्‍विक अर्थव्‍यवस्‍थेवर आक्रमण’ या ई-पुस्‍तकाचे प्रकाशन करण्‍यात आले.

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवात हिंदु इकोसिस्‍टमचे संस्‍थापक श्री. कपिल मिश्रा यांच्‍या भाषणाचे केलेले सूक्ष्म परीक्षण

ते राष्‍ट्र, धर्म आणि हिंदूंच्‍या रक्षणासाठी दिवस-रात्र झोकून देऊन काम करतात. त्‍यामुळे त्‍यांना देवाचे साहाय्‍य पण मिळते आणि अनेक हिंदूंना त्‍यांचा आधार वाटतो अन् हिंदू त्‍यांच्‍याशी जोडले जातात.’ – श्री. राम होनप आणि श्री. निषाद देशमुख