चक्रवर्ती राजा, अश्वमेध यज्ञ आणि लोकशाही व्यवस्था !

पूर्वीच्या काळी चक्रवर्ती राजा होण्याचे स्वप्न पहाणारा राज्यकर्ता ‘अश्वमेध यज्ञ’ आयोजित करत असे. त्याचा ‘अश्वमेध’ यज्ञाचा घोडा अडवून, त्या राजाशी लढून त्याला पराभूत करणे’ किंवा ‘त्याचे मांडलिकत्व पत्करणे’, हे दोनच पर्याय अन्य राजांसमोर असायचे.

आजार आणि पथ्यापथ्य

एखाद्या आजारात, विशेषतः पोटाची तक्रार असतांना त्या विशिष्ट गोष्टींना चिघळवू नये किंवा त्रास होऊ नये, असे पथ्य हे कुठल्याही औषध पद्धतीत औषधांसह पाळायला लागतेच. एखाद्या ठिकाणी जखम झाली असेल, तर तिला आपण मुद्दाम हात लावून चिघळवत नाही.

व्यापक अधिकार देणारा नवा टपाल कायदा !

इंग्रजांनी भारतामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी आणल्या, त्यातील टपाल खाते सेवा सुविधेचा उल्लेख नक्की करावा लागेल. भारतात असलेली टपाल खाते व्यवस्था किंवा यंत्रणा सर्वप्रथम ब्रिटिशांनी भारतात आणली. वर्ष १७२७ मध्ये कोलकाता येथे पहिले टपाल कार्यालय चालू केल्याची नोंद आहे.

संपादकीय : मराठीचा ‘गौरव’ वाढवा !

दैनंदिन व्यवहारात कटाक्षाने मराठी शब्दांचा वापर केला, तर मराठी भाषिकांकडून मराठीचा मान राखला जाईल !

स्त्रियांचे मोकळे केस ?

पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे नवरूढीच्या नावाखाली आपण आपली संस्कृती विसरत चाललो आहोत. त्याचा परिणाम वैयक्तिक आणि सामाजिक आरोग्यावर होत आहे, याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे….

मानसिक ताण देतो अनेक आजारांना निमंत्रण !

मानसिक ताण आपल्या शरिरातील विविध संस्थांवर कसा विपरीत परिणाम करतो, ते आजच्या लेखामध्ये आपण समजून घेणार आहोत. हे लक्षात घेऊन सर्वजण निरोगी आयुष्याच्या दृष्टीने केवळ शरिराचेच आरोग्य नाही, तर मनाचे आरोग्य जपण्यासाठीही नक्कीच कार्यप्रवण होतील.

पाकिस्तानमध्ये सत्ता कुणाची ?

भारताचा शेजारी देश असणार्‍या पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुकांची प्रक्रिया अडथळ्यांचे टप्पे पार करत नुकतीच पार पडली आणि या निवडणुकांचे निकालही घोषित झाले; परंतु हे निकाल अनेक अंदाजांना छेद देणारे अन् अनेक अपेक्षांचा भंग करणारे ठरले. 

संस्कृती जोपासना…!

अत्यंत सजगपणे समाजात आणि देशात सतत होणार्‍या पालटांचा, सामान्य माणसाच्या आशा-आकांक्षांचा अभ्यास करून देशहिताच्या दृष्टीने त्याला दिशा देण्याचे कार्य नेतृत्वाने करणे आवश्यक असते.