भ्रष्टाचारी जाहले उदंड !

नुकतेच पुणे विभागाचे अतिरिक्त महसूल विभागीय आयुक्त अनिल रामोड यांना ८ लाख रुपयांची लाच घेतांना अटक करण्यात आली. त्यांच्या घराच्या झडतीत ६ कोटी रुपये आणि १४ बेहिशेबी मालमत्तांची कागदपत्रे सापडली.

पाऊले चालती पंढरीची वाट

वारकरी संप्रदायात आषाढी वारीला महत्त्वाचे स्‍थान आहे. सर्व संत वारकरी होते. संत तुकाराम महाराज म्‍हणतात, ‘होय होय वारकरी । जाय जाय तूं पंढरी  ।’ या वारीला कशासाठी जायचे ? वारी ही सामूहिक (समष्‍टी) साधना आहे. त्‍यात संयम आणि शिस्‍त शिकायला मिळते, अहंकाराचा नाश होतो आणि परमार्थातील प्रगतीला गती मिळते.

‘ऑनलाईन गेमिंग’ मधून आत्महत्या, धर्मांतर आणि प्रभावी उपाययोजना !

‘ऑनलाईन गेमिंग’ हा जुगार आहे कि खेळ याविषयी विविध मते आहेत. काही राज्यांनी ‘ऑनलाईन गेमिंग’ला रोखण्यासाठी काही राज्यांनी कायदे केले; परंतु ते न्यायालयात टिकले नाहीत.

भारतातील शहरी नक्षलवादाची वाढती व्‍याप्‍ती आणि त्‍यावर उपाय !

‘जिहादी मानसिकता आणि इस्‍लामी आतंकवाद यांची समस्‍या भारतासह संपूर्ण जगभरात आहे. त्‍याहूनही धोकादायक आणि भयंकर समस्‍या ही ‘शहरी (अर्बन) नक्षलवादाची आहे. वर्ष १९८२ मध्‍ये भारतामध्‍ये एक अपवित्र संघटना निर्माण झाली. त्‍यात धर्मनिरपेक्षतावादी, साम्‍यवादी (कम्‍युनिस्‍ट), धर्मांध संघटना आदींचा समावेश आहे.

विनामूल्य घेणे आणि देणे !

ठाण्यापासून ते पनवेलपर्यंत ४० कि.मी. अंतरामध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि रेल्वे यांच्या जागेवर अनधिकृत झोपडपट्ट्या बांधल्या जात आहेत. पारसिक डोंगररांगा या गुन्हेगारीचे केंद्र झालेल्या अनधिकृत झोपडपट्ट्यांनी वेढल्या आहेत.

धर्मांधांच्या विरोधातील संघर्ष आणि धर्मबळाची आवश्यकता !

धर्मपथ हाच सत्य आणि विजय यांचा मार्ग !

‘ऑनलाईन गेमिंग’ – जुगार कि खेळ ? धोरणात्मक निर्णय आवश्यक !

‘ऑनलाईन गेमिंग’मध्ये खेळ कोणता आणि जुगार कोणता ? याची स्पष्टता आणणे अनिवार्य झाले आहे. यातून निर्माण होणारा धोका या लेखातून मांडत आहोत, जेणेकरून सरकारने याविषयी तातडीने धोरणात्मक निर्णय घ्यावा.

बक्षीसपत्र (गिफ्ट डिड) : नगररचना नियोजन विभागाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ आवश्यक !

समजा एका जोडप्यातील एकाला म्हणजे नवऱ्याला स्वतःच्या मालकीचा अर्धा मालकी भाग त्याच्या बायकोला बक्षीस म्हणून द्यायचा असेल, तर रक्ताच्या नात्यात (विदीन ब्लड रिलेशन) या मथळ्याखाली हे ‘गिफ्ट डिड’ करता येते.

पुन्हा औरंगजेबी आक्रमण !

अल्पसंख्यांक म्हणून सवलती घेऊनही औरंगजेबाचे केले जाणारे उदात्तीकरण हे भारताच्या इस्लामीकरणाचे नियोजित षड्यंत्र !