गायिका सौ. देवश्री भार्गवे यांनी गायलेला राग मुलतानी आणि त्याची सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना जाणवलेली आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्ये

‘२१ डिसेंबर २०१९ या दिवशी गायिका सौ. देवश्री भार्गवे यांनी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या संगीताविषयीच्या संशोधनामध्ये सहभागी होऊन रागगायन केले. तेव्हा त्यांनी राग मुलतानी गायला.

५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला रोहा (जिल्हा रायगड) येथील चि. शौर्य संकेत ठमके (वय १ वर्ष) !

रोहा (जिल्हा रायगड) येथील चि. शौर्य संकेत ठमके याच्या जन्मापूर्वी आणि जन्मानंतर त्याच्या कुटुंबियांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

मंगळ ग्रहाचा २ जून २०२१ या दिवशी होणारा कर्क राशीत प्रवेश आणि त्या कालावधीत होणारे परिणाम

‘बुधवार, २.६.२०२१ (वैशाख कृष्ण पक्ष अष्टमी) या दिवशी सकाळी ६.५१ वाजता मंगळ हा ग्रह कर्क राशीत प्रवेश करणार आहे. (कर्क राशीतील मंगळ अशुभ (नीच राशीत) मानला आहे.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील चैतन्याचा वैद्यकीय उपचारांसाठी वापरलेल्या वस्तूंवर सकारात्मक परिणाम होणे आणि त्यांच्यावर उपचार करणार्‍या साधकांना आध्यात्मिक लाभ होणे

‘संतांमधील (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील) चैतन्याचा वैद्यकीय उपचारांच्या वेळी वापरलेल्या वस्तू आणि उपचार करणारे साधक यांच्यावर काय परिणाम होतो ? या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण पुढे दिले आहे.

साधकांचे रक्षण होण्यासाठी सप्तर्षींनी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून सांगितल्याप्रमाणे केलेल्या ‘संजीवनी होमा’ची स्पंदने आरंभापासूनच पाताळात गेल्याने वाईट शक्तींनी आरंभापासून शेवटपर्यंत सूक्ष्म युद्ध करणे

सप्तर्षींनी सांगितल्याप्रमाणे सर्व साधकांचे त्रास न्यून होण्यासाठी, सर्व साधकांचे रक्षण होण्यासाठी आणि विश्‍वकल्याणासाठी गोव्यातील रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात ‘संजीवनी होम’ होम करण्यात आला. या होमाचा मला जाणलेला सूक्ष्मातील परिणाम येथे देत आहे.

वैशाख मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !

‘१२.५.२०२१ या दिवसापासून वैशाख मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

५२ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला नागठाणे (जि. सातारा) येथील चि. कियांश कौशिक कुलकर्णी (वय २ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. कियांश कौशिक कुलकर्णी हा एक आहे !

५२ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली अंबरनाथ (ठाणे) येथील कु. कल्याणी फाटक (वय ९ वर्षे) !

‘कु. कल्याणी मागील काही मासांपासून तिच्या आईच्या समवेत देवद आश्रमात येत आहे. तिच्याविषयी तिची मामी सौ. रूपाली वर्तक यांना जाणवलेली काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पुढे दिली आहेत.

सप्तर्षींच्या आज्ञेने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात धर्मध्वजाची स्थापना आणि ध्वजारोहण या विधींचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

भगव्या रंगाच्या कापडी ध्वजावर एका बाजूला सिंहासनावर बसलेल्या प्रभु श्रीरामाचे चित्र आणि दुसर्‍या बाजूला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे प्रभु श्रीरामाच्या रूपातील चित्र आहे. या ध्वजाचे पूजन आणि त्याची स्थापना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी केली. या विधींचे झालेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहे.

विविध भक्तीगीते आणि पसायदान म्हणत असतांना जाणवलेली सूत्रे आणि झालेली भावजागृती !

संगीत आणि गायन यांविषयी अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय