‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव विशेषांक (२ भागांत)’

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत.. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव विशेषांक (२ भागांत)’प्रसिद्धी दिनांक २१ मे आणि २८ मे २०२३

‘या सोहळ्याचा लाभ मिळणार असल्याचे समजल्यावर काय जाणवले ? प्रत्यक्ष सोहळा पहातांना काय जाणवले ? आणि सोहळा साजरा झाल्यावर काय जाणवले ?’, याविषयीच्या अनुभूती पाठवा !

रथारूढ भगवान श्रीविष्णूची नृत्य, गायन आणि वादन यांद्वारे स्तुती करणे, म्हणजे ब्रह्मोत्सव ! साधकांना भावभक्तीत डुंबवणारा विष्णुस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव फर्मागुडी (गोवा) येथे साजरा करण्यात आला.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव विशेषांक

प्रसिद्धी दिनांक : २१ मे २०२३
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १६ मे ला दुपारी ४ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव विशेषांक

प्रसिद्धी दिनांक : २१ मे २०२३
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १६ मे ला दुपारी ४ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !

साधकांनो, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त त्यांच्याविषयी भावभक्ती आणि श्रद्धा वाढवणार्‍या ग्रंथांची खरेदी करा !

या ग्रंथांमध्ये गुरुदेवांचे अलौकिकत्व, तसेच त्यांचे विश्वव्यापी कार्य इत्यादींविषयीचे विवेचन दिले आहे. हे ग्रंथ वाचून आपल्यामधील भावभक्ती आणि श्रद्धा वृद्धींगत होण्यास निश्चितच साहाय्य होईल

दैनिक ‘सनातन प्रभात’चा सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८१ वा जन्‍मोत्‍सव विशेषांक !

प्रसिद्धी दिनांक १४ मे २०२३
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी ८ मे ला रात्री ८ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !

साधकांनो, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त त्यांच्याविषयी भावभक्ती आणि श्रद्धा वाढवणार्‍या ग्रंथांची खरेदी करा !   

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा जन्मोत्सव आहे. ‘या कालावधीत साधकांची भावभक्ती आणि श्रद्धा वाढावी’, यासाठी साधक पुढील सारणीत दिलेले ग्रंथ खरेदी करून त्यांचे वाचन करू शकतात.