सिरसाळा (जिल्हा बीड) येथे पहारा घालणार्‍या पोलिसांवर आक्रमण करणार्‍या ४ जणांवर गुन्हा नोंद

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे येथील वडार कॉलनी येथे पहार्‍यासाठी असलेल्या पोलिसांना काही नागरिक घरासमोर रस्त्यावर जमल्याचे दिसले….

कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आल्याचे सांगून एका नामांकित रुग्णालयातील आधुनिक वैद्यांना ‘होम क्वारंटाईन’ होण्याचा सल्ला

‘तुम्ही काही दिवसांपूर्वी तपासणी केलेल्या रुग्णाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे तुम्ही पुढचे १४ दिवस ‘होम क्वारंटाईन’ व्हा आणि औषधे घ्या’, असे सांगत एका व्यक्तीने एका नामांकित रुग्णालयातील आधुनिक वैद्यांना २१ मार्चला भ्रमणभाषद्वारे संपर्क साधला.

यवतमाळ येथे वादळी वार्‍यासह पाऊस !

गेले ३ ते ४ दिवस जिल्ह्यात कडक ऊन तापत असतांना २५ मार्च या दिवशी रात्री शहरासह जिल्ह्यात वादळी वार्‍यासह पाऊस पडला. या पावसामुळे उभ्या असलेल्या पिकांचेही नुकसान झाले आहे.

जुना राजवाडा (कोल्हापूर) येथील ऐतिहासिक नगारखान्याला या वर्षी २५ फुटी साखरेची माळी नाही ! 

हिंदु नववर्षाचे स्वागत गुढीपाडव्या दिवशी गुढी उभी करून, नव्या संकल्पना, संकल्प करून मोठ्या उत्साहात केले जाते. यंदा कोरोनामुळे बाजारपेठा बंद आहेत….

प्रभादेवी येथे खाद्यपदार्थांचे दुकान चालवणार्‍या महिलेला कोरोनाची लागण

प्रभादेवी येथील कॉर्पोरेट कार्यालयाजवळ खाद्यपदार्थांचे दुकान चालवणार्‍या एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या महिलेला ताप येऊन घशाला खवखव येत होती.

रत्नागिरी जिल्ह्यात ६७५ जणांना ‘होम क्वारंटाईन’

जिल्ह्यात एकूण ६७५ जणांना ‘होम क्वारंटाईन’ करून घरी ठेवण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती कायदा २००५ अंतर्गत जिल्ह्यात दळणवळण बंदीची कार्यवाही चालू आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने केलेली भाजी घेण्यासाठीची व्यवस्था

अनेक ठिकाणी आता प्रशासन भाजी घेण्याची चांगल्या प्रकारची व्यवस्था करून देत आहे…..

रत्नागिरीत ३४ पैकी २१ कोरोना संशयित रुग्णांचे अहवाल आले ‘निगेटिव्ह’

देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असतांना रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला मात्र दिलासा मिळाला आहे. रत्नागिरीत ३४ पैकी २१ संशयित रुग्णांची कोरोनाची चाचणी ‘निगेटिव्ह’ आली आहे.

अल्ट्राटेक सिमेंट, रत्नागिरीच्या वतीने पोलिसांना पाणी वाटप

कोरोना विषाणूमुळे जागतिक आपत्तीला सामोरे जाण्यासाठी दिवस-रात्र जनतेचे रक्षक पोलीस साहाय्य करत आहेत.

गोव्यात ३ कोरोनाबाधीत सापडले

गोव्यात विदेशातून आलेले ३ गोमंतकीय कोरोनाबाधीत असल्याचे त्यांच्या चाचणीअंती निष्पन्न झाले आहे. हे तिघेही रुग्ण पुरुष आहेत. त्यातील एक रुग्ण २३ वर्षांचा, दुसरा २९, तर तिसरा रुग्ण ५५ वर्षांचा आहे. काही दिवसांपूर्वी हे तिघे जण ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि स्पेन या देशांतून गोव्यात आले होते.