आजचा दिनविशेष : आज मराठी पत्रकारदिन

६ जानेवारी १८३२ या दिवशी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’ या नावाने पहिले मराठी वृत्तपत्र चालू केले; म्हणूनच आचार्य जांभेकर यांना ‘मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक’ म्हटले जाते. आचार्य जांभेकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !

कोटी कोटी प्रणाम !

• वेरे, गोवा येथील श्री शांतादुर्गा नेर्लेकरीण देवीचा आज कालोत्सव ! • श्री मोरया गोसावी पुण्यतिथी
• मध्यप्रदेश येथील श्री अनंतानंद साईश यांचा महानिर्वाणोत्सव
• सनातनच्या ९५ व्या संत पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी यांचा आज वाढदिवस

कोटी कोटी प्रणाम !

• साटेली येथील श्री सातेरीदेवी, श्री शांतादुर्गादेवी, श्री देव पुरमार यांचा जत्रोत्सव !
• कसाल येथील श्री पावणाईदेवी आणि श्री रवळनाथदेवाचा आज वार्षिक जत्रोत्सव !
• ओरोसचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथाचा आज वार्षिक जत्रोत्सव !
• पू. के.वि. बेलसरे यांचे पुण्यस्मरण (दिनांकानुसार)

कोटी कोटी प्रणाम !

• शिवोली येथील श्री सातेरी देवस्थानचा ४३ वा आज जत्रोत्सव !
• प.पू. भुरानंदबाबा निर्वाणोत्सव, मध्यप्रदेश
• ठाणे येथील सनातनच्या ४९ व्या संत पू. (श्रीमती) कला प्रभुदेसाई यांचा आज वाढदिवस

कोटी कोटी प्रणाम !

• आज ब्रह्माकरमळी (गोवा) येथील सुप्रसिद्ध ब्रह्मोत्सव !
• कारिवडे (सिंधुदुर्ग) येथील भक्तवत्सल श्री कालिकादेवीचा आज जत्रोत्सव !