
‘२४ ते ३० जून २०२४ या कालावधीत गोवा येथील रामनाथी मंदिरात ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ पार पडला. या कालावधीत मला माझ्या डोक्यावर आणि संपूर्ण शरिरात पुष्कळ सकारात्मक स्पंदने जाणवत होती. एकदा नामजप करण्यासाठी मी माझे डोळे बंद केले. तेव्हा ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या स्थळी (रामनाथी मंदिराच्या परिसरात) फिरत आहेत’, असे मला दिसले. तेव्हा ‘हा महोत्सव सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच पार पडला. आम्ही साधक केवळ एक माध्यम होतो’, याची मला जाणीव झाली.’
– श्री. राजू धरियण्णावार, हुब्बळ्ळी, कर्नाटक. (७.७.२०२४)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
लक्षात घ्या साधनेच्या संदर्भात भारताचे महत्त्व !
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि त्यांच्या पत्नी आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे यांच्या सत्संगात दिग्रस (जिल्हा यवतमाळ) येथील साधिकांना आलेल्या अनुभूती !
सनातन संस्थेच्या वतीने मुंबई येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती !
बेळगाव येथील कु. सरोजा लक्ष्मण मन्नोळकर (वय १५ वर्षे) हिला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
अंतर्यामी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्यांची साधकांवरील प्रीती !