पुरुषांनी मुखदर्शन घेण्याचे मंदिर समितीचे आवाहन

पंढरपूर – येथील श्री विठ्ठल–रुक्मिणी मंदिरात मकरसंक्रांतीनिमित्त महिला भाविकांना सुलभ दर्शन मिळावे, यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. भोगी दिनी, म्हणजेच १३ जानेवारी या दिवशी पहाटे श्री रुक्मिणी मातेची काकडा आरती आणि नित्यपूजा झाल्यानंतर महिलांना भोगी करण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशी अधिकाधिक माता आणि भगिनी यांना दर्शनाचा लाभ मिळावा, यासाठी पुरुष भाविकांनी शक्यतो मुखदर्शन घ्यावे, असे आवाहन कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी केले आहे. या कालावधीत गर्दी नियंत्रणासाठी दर्शनरांग व्यवस्थापन, स्वच्छता, महनीय व्यक्तींच्या दर्शनावर निर्बंध आदी उपाययोजना राबवण्यात येत असल्याची माहिती मंदिर समितीने दिली आहे.
Dr. Mohan Yadav : प्रभु श्रीरामचंद्रांनी एक लग्न केले, तर रहिमकडूनही तीच अपेक्षा !
बनावट पटसंख्या दाखवून वसतीगृहांच्या नावे कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले !
Telangana School Kalma Controversy : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे हिंदु विद्यार्थ्याला गृहपाठात ‘कलमा’ पाठ करण्यास सांगणार्या शिक्षिकेला शाळेने नोकरीवरून काढले !
Rajasthan Jail Marriage : राजस्थानच्या कारागृहात जन्मठेपाची शिक्षा भोगणार्या बंदीवानांचा २२ जुलैला होणार विवाह !
राजस्थान : ३८ गोशाळांनी अधिक गोवंश दाखवून कोट्यवधी रुपयांचे सरकारी अनुदान लाटले !
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !