
नाशिक – प्रचारासाठी महिलांना रोजंदारी देऊन विविध भागांत फेर्या, तसेच दौर्यात सहभागी करून घेतले जात आहे. सिडको येथील एका उमेदवाराच्या प्रचारासाठी गेलेल्या ६५ महिलांना दुसर्या उमेदवाराच्या प्रतिनिधीने अधिक पैसे देण्याचे आश्वासन दिले. या महिलाही २ पैसे अधिक मिळतील, या अपेक्षेने आधीच्या उमेदवाराचा प्रचार सोडून दुसर्या उमेदवाराच्या प्रचारासाठी गेल्या; मात्र दिवसभर त्यांना एकाच जागी बसून ठेवण्यात आले. दुपारनंतर जाण्यास सांगितले.
त्यांना कोणतीही रोजंदारी न मिळाल्याने त्यांच्यात आणि प्रतिनिधी महिलेत मारामारी झाली. ज्या उमेदवारांच्या प्रचारासाठी महिला दिवसभर ताटकळत बसून राहिल्या, त्या उमेदवाराने चक्क सायंकाळी भ्रमणभाष बंद केला होता. यातील काही महिलांना अश्रू अनावर झाले, तर काहींनी तीव्र संताप व्यक्त केला. या महिलांची ३० सहस्र रुपयांची हानी झाली.
संपादकीय भूमिकालोकशाहीतील निवडणुकांमध्ये चालू असलेले हे प्रकार काय दर्शवतात ? |
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !