‘इन्स्टाकार्ट’ आस्थापनाकडून तक्रार प्रविष्ट !

नागपूर – ग्राहकांचे पार्सल हडप करून २२ लाख ३४ सहस्र ९६३ रुपयांचा अपहार करणार्या ‘इन्स्टाकार्ट’ आस्थापनाने ११ पार्सल विक्रेत्यांच्या विरोधात तक्रार दिली. त्यानंतर कुणाल गोंडे, श्रेयस मेश्राम, साहील ईश्वर मेश्राम आणि इतर ८ आरोपींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. आरोपींनी संगनमत करून पार्सल, महागडे भ्रमणभाष आणि इतर साहित्य ग्राहकांना न पोचवता, तसेच कार्यालयात परत न करता स्वतःचा आर्थिक लाभ करून घेतला. इन्स्टाकार्ट आस्थापनाच्या अधिकार्यांच्या लेखा परीक्षणात हा गैरव्यवहार उघडकीस आला.
संपादकीय भूमिकाग्राहकांची आर्थिक फसवणूक करणार्यांना बडतर्फच करायला हवे ! |
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !
कराड येथील मूर्तीकारांच्या जागेचा प्रश्न सुटला !