
पेशावर (पेशावर) – पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील करक जिल्ह्यात अज्ञात आक्रमणकर्त्यांनी पोलीस वाहनावर केलेल्या आक्रमणात वाहनातील सर्व ५ पोलीस ठार झाले. हे पोलीस येथे गस्त घालत असतांना हे आक्रमण करण्यात आले. या आक्रमणाचे दायित्व अद्याप कोणत्याच संघटनेने घेतलेले नाही. पोलीस आक्रमणकर्त्यांचा शोध घेत आहेत.
पाकिस्तानी सरकारच्या मते, सुरक्षादलांवरील ही आक्रमणे तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान या संघटनेकडून केली जात आहेत. विशेषतः अफगाणिस्तानला लागून असलेल्या सीमाभागांत सातत्याने आक्रमणे होत असल्याचे सांगण्यात आले आहे.
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
कर्नाटकात २ पाकिस्तानी घुसखोरांना अटक