केरळमध्ये माकप नेत्याचे महिलांवर संतापजनक विधान

थिरूवनंतपूरम् (केरळ) – एक मत मिळवण्यासाठी किंवा एक प्रभाग (वॉर्ड) जिंकण्यासाठी त्यांना इतर पुरुषांसमोर संचलन केले जात नाही. आमच्याकडेही महिला विवाहित आहे; पण त्या त्यांच्या पतींसमवेत झोपण्यासाठी आणि मुले जन्माला घालण्यासाठी असतात, असे विधान मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (माकपचे) माजी स्थानिक सचिव सय्यद अली मजीद यांनी केले. मुस्लिम लीगने मलप्पूरम् जिल्ह्यातील थेंनाल येथे पालिका निवडणुकीत महिला उमेदवार उभे केले आहे. त्या पार्श्वभूमीवर मजीद यांनी हे विधान केले.
संपादकीय भूमिकाअशी विधाने करणार्या माकपच्या नेत्यांवर गुन्हा नोंदवरून कारागृहात टाकले पाहिजे ! महिला संघटना आणि महिलांचा मानवाधिकार आयोग यांनी यासाठी दबाव निर्माण केला पाहिजे ! |
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !
Telangana AI Training : तेलंगाणातील काँग्रेस सरकार ८० सहस्र अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना एआय आणि डिजिटल सुरक्षा यांचे विनामूल्य प्रशिक्षण देणार !