
भय हेच अधःपतनाचे आणि पापाचे निश्चित कारण आहे. भयामुळेच दुःख प्राप्त होते, भयामुळेच मृत्यू ओढवतो. भयामुळेच सार्या वाईट गोष्टी उत्पन्न होतात आणि या भयाचे कारण कोणते आहे ? स्वतःच्या खर्या स्वरूपासंबंधीचे अज्ञान, हेच आपल्या भयाचे कारण होय. आपल्यापैकी प्रत्येक जण त्या राजाधिराज परमेश्वराचा वारसदार आहे. (साभार : ‘स्वामी विवेकानंद म्हणतात’, रामकृष्ण मठ, नागपूर.)
मांगल्याकडे जाणारा प्रवास खडतर
स्वतःचे कुटुंब टिकेल ?
भावना बोथट झाल्या ?
पाकव्याप्त काश्मीरची भारतात ‘घरवापसी’ करतांना भारताची भूमिका काय असावी ?
पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तान येथील जनआंदोलनांचे भारताच्या दृष्टीकोनातून सामरिक विश्लेषण
गुरूंचे माहात्म्य अन् शिष्याची गुरुभक्ती