गायीचे तूप खाण्यायोग्य नसल्याचे प्रकरण
पिथौरगड (उत्तराखंड) – येथील न्यायालयाने पतंजलीच्या गायीचे तूप तपासणीमध्ये खाण्यायोग्य नसल्याचे आढळल्याने पतंजलीला १ लाख रुपये, तर वितरक आणि विक्रेता यांना ४० सहस्र रुपयांचा दंड ठोठावला. ही कारवाई अन्न सुरक्षा विभागाने नोंदवलेल्या खटल्याच्या सुनावणीनंतर करण्यात आली आहे. २० ऑक्टोबर २०२० या दिवशी या तुपाचे नमुने घेण्यात आले होते.
अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासनाचे पिथौरागढचे साहाय्यक आयुक्त आर्.के. शर्मा यांनी सांगितले की, तूप खाण्यायोग्य राहिले नव्हते. जर कुणी हे तूप खाल्ले असते, तर त्याचे दुष्परिणाम होऊ शकले असते. लोक आजारी पडण्याची शक्यता होती.

हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजने’च्या अंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतचे उपचार विनामूल्य करण्याची संसदीय समितीची शिफारस
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न